Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड -19 विरोधातल्या लशींचा दुसरा डोस घेणं महत्त्वाचं का आहे?
महाराष्ट्रातल्या 83 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोव्हिड 19 विरोधातल्या लशीचा दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या विरोधात परिणामकारक ठरण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेणं महत्वाचं आणि गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे.
मग असं असताना केवळ एक डोस घेऊन पुरेसं संरक्षण मिळेल का? दुसरा डोस घेतलाच नाही तर काय होईल?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन : टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Published on Friday, 10th December 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.