सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बुस्टर डोस उत्तर आहे का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बुस्टर डोस उत्तर आहे का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बुस्टर डोस उत्तर आहे का?

जगभरात सगळीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार होत असतानाच आता युकेमध्ये या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मग सांगावं लागलं की, ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. युकेमध्ये पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सगळ्यांना बुस्टर डोस देणार अशी घोषणा करून टाकली. युकेच नाही तर जगभरात नवीन व्हेरियंट्सशी लढण्यासाठी बुस्टर डोसकडे आशेनं बघितलं जातंय. तसं जगभरातल्या संशोधकांना का वाटतंय. आणि भारताची बुस्टर डोसबद्दलची भूमिका नेमकी काय आहे पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - जेम्स गॅलागर, ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

Published on Monday, 13th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.