सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनची आर्थिक प्रगती जगाला का खुपतेय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनची आर्थिक प्रगती जगाला का खुपतेय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनची आर्थिक प्रगती जगाला का खुपतेय?

पुढच्या दोन दशकांमध्ये चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा होरा आहे. चीनने मिळवलेलं हे यश मागच्या वीस वर्षांत मिळवलेलं आहे. पण, सध्या अमेरिका आणि इतर युरोपीयन देश तसंच गरीब देशांनाही ते सलतंय. असं नेमकं का? चीनच्या या घोडदौडीत जगाला नेमका काय धोका आहे? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - फैसल इस्लाम, ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

Published on Saturday, 18th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.