सोपी गोष्ट - हवाला म्हणजे काय? कसा चालतो कारभार? यात किती उलाढाल असते? सोपी गोष्ट 496

हवाला म्हणजे काय? कसा चालतो कारभार? यात किती उलाढाल असते? सोपी गोष्ट 496

Download हवाला म्हणजे काय? कसा चालतो कारभार? यात किती उलाढाल असते? सोपी गोष्ट 496

अनेकदा सेलेब्सवर, किंवा आपल्या नेत्यांवरही पैसा लपवल्याचे, करचोरीचे आरोप लागतात. असा बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हाही शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेलच. पण हा हवाला नक्की काय असतो? त्याचं रॅकेट कसं चालतं? आणि ही सिस्टिम नेमकी आली कुठून? जाणून घेऊया आजच्या बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन आणि निवेदन - अनघा पाठक
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Thursday, 23rd December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.