Download ओमिक्रॉनला हलक्यात घेणं महागात पडू शकतं कारण... सोपी गोष्ट पॉडाकास्ट
ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आलाय हे तर एव्हाना तुमच्या कानावर आलं असेल. पण हा सौम्य व्हेरियंट आहे म्हणून अनेक जण त्याला हलक्यात घेत आहेत. पण पण ओमिक्रॉन खरंच सौम्य आहे का? जर तो सौम्य आहे, तर मग अनेक देशांतल लॉकडाऊन का लागत आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
Published on Thursday, 23rd December 2021.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.