सोपी गोष्ट - डेबिट-क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंग करताय? आता बदलणार हे नियम - सोपी गोष्ट पॉडकास्ट

डेबिट-क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंग करताय? आता बदलणार हे नियम - सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download डेबिट-क्रेडिट कार्डने ऑनलाईन शॉपिंग करताय? आता बदलणार हे नियम - सोपी गोष्ट पॉडकास्ट

ऑनलाईन खरेदी किंवा कोणत्याही प्रकारच्या देवाण-घेवाणीसाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता का? एक क्लिक केलं आणि आवडता ड्रेस, आवडते शूज ऑर्डर झाले, ओटीटीचं सबस्क्रिप्शन झालं, इतकंच काय मोबाईलचं, लाईटचं बिलही भरलं गेलं अशी तुम्हाला सवय आहे का? मग आता तुम्हाला आपल्या सवयी बदल्याव्या लागतील. तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरण्याबदद्ल नवे नियम 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत. कोणते आहेत नियम? जाणून घेऊया.

Published on Friday, 24th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.