सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: धर्म संसद म्हणजे काय? | सोपी गोष्ट 499

सोपी गोष्ट पॉडकास्ट:  धर्म संसद म्हणजे काय? | सोपी गोष्ट 499

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: धर्म संसद म्हणजे काय? | सोपी गोष्ट 499

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आणि छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भरलेल्या धर्म संसदेत साधू-महंतांच्या वादग्रस्त विधानांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण धर्म संसद म्हणजे नेमकं काय असतं?

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Monday, 27th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.