सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: नितेश राणे कुठे आहेत? संतोष परब प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 500

सोपी गोष्ट पॉडकास्ट: नितेश राणे कुठे आहेत? संतोष परब प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 500

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: नितेश राणे कुठे आहेत? संतोष परब प्रकरण काय आहे? | सोपी गोष्ट 500

नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा जुना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासूनच ही आग भडकली होती. पण नव्यानं ठिणगी पडली आहे ती संतोष परब हल्ला प्रकरणानं. हे प्रकरण काय आहे आणि त्याचा राणे-ठाकरे वादाशी काय संबंध आहे?

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Tuesday, 28th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.