सोपी गोष्ट - महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शोध कसा घेतला जातोय? | सोपी गोष्ट 502 पॉडकास्ट

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शोध कसा घेतला जातोय? | सोपी गोष्ट 502 पॉडकास्ट

Download महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शोध कसा घेतला जातोय? | सोपी गोष्ट 502 पॉडकास्ट

कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता अनेक जाणकारांनी मांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं ओमिक्रॅान व्हेरियंटचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय याचा शोध सुरू केला आहे. सर्वेक्षणाचं हे काम कसं सुरू आहे?

संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Thursday, 30th December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.