सोपी गोष्ट - सुधीर मुनगंटीवार साहेब, लैंगिकतेविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं | सोपी गोष्ट पॉडकास्ट

सुधीर मुनगंटीवार साहेब, लैंगिकतेविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं | सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download सुधीर मुनगंटीवार साहेब, लैंगिकतेविषयी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची ही घ्या उत्तरं | सोपी गोष्ट पॉडकास्ट

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत केलेलं हे वक्तव्य. सुधीर मुनंगटीवारांनी प्रश्न विचारला की एखादा व्यक्ती LGBTQA समुदायाचा आहे की नाही हे कसं कळणार? एखाद्या पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण आहे, याचं सर्टिफिकिट कोण देणार? त्याची व्याख्या काय? सुधीर भाऊंना पडलेल्या या प्रश्नांची सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि कायदेशीर उत्तर शोधू या, आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन आणि निवेदन - अनघा पाठक
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Friday, 31st December 2021.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.