Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन नॅचरल व्हॅक्सिन असल्याचा दावा किती खरा? | सोपी गोष्ट 505
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत 'नॅचरल व्हॅक्सीन' असल्याचा दावा काहींनी केला आहे. पण अनेक तज्ज्ञांनी तो खोडून काढला आहे.
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
Published on Tuesday, 4th January 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.