सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस घेऊनही काहींना पुन्हा कोव्हिड का होतोय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस घेऊनही काहींना पुन्हा कोव्हिड का होतोय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस घेऊनही काहींना पुन्हा कोव्हिड का होतोय?

मागच्या 24 तासात भारतात एक लाखांच्या वर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. थोडक्यात रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा जोमाने वाढतोय. आणि यावेळी आधी लस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याच्या केसेस आहेत. जगभरातच ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारानंतर लस घेतल्यानंतर झालेला ब्रेकथ्रू संसर्ग पाहायला मिळाला आहे. लस घेतल्यावरही कोरोना संसर्ग का होतो? तिसरा लशीचा डोस त्यावर प्रभावी ठरेल का? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीस लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले

Published on Wednesday, 12th January 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.