सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: ठाकरे सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आता का घेतला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ठाकरे सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आता का घेतला?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ठाकरे सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आता का घेतला?

महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापना म्हणजे commercial establishments च्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आधीच्या नियमांतल्या पळवाटा बंद करणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचं उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
दुकानांच्या पाट्यांबद्दल आताच निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे? दुकानांच्या पाट्या मराठीत करून नेमकं काय साध्य होईल?

संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Thursday, 13th January 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.