सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो?

एखाद्या व्यक्तीनं बिलांची थकबाकी देणं बंद केलं तर काय होतं? तुम्हाला पैशाच्या मागणीसाठी त्रास देणारे फोन येतात, धमक्यांची पत्रं येतात आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा काय होतं?
श्रीलंकेत सध्या काय सुरू आहे? कर्ज, परकीय चलन आणि महागाई यांचा एकमेकांशी काय संबंध?
समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन : रजनीश कुमार
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Friday, 14th January 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.