गोष्ट दुनियेची - भाग 11: क्वांटम कंप्युटिंग काय असतं? जगात वेगवान कंप्युटर्स बनवायची शर्यत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 11: क्वांटम कंप्युटिंग काय असतं? जगात वेगवान कंप्युटर्स बनवायची शर्यत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 11: क्वांटम कंप्युटिंग काय असतं? जगात वेगवान कंप्युटर्स बनवायची शर्यत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भविष्यात क्वांटम कंप्युटिंगमुळे आपलं जग आणि आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं. या नवीन तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊनच 2020च्या अर्थसंकल्पात भारत सरकारनेही या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी 8 हजार कोटींची तरतूद केली होती. भारताच नव्हे तर जगातले अनेक मोठे देश आणि काही कंपन्यासुद्धा क्वांटम कम्प्युटर्सच्या विकासासाठी मोठमोठी गुंतवणूक करत आहेत.
तर यंदाची गोष्ट दुनियेची याच विषयावर, की हे क्वांटम कंप्यूटर्स नेमके काय असतात आणि त्यांच्यावरील संशोधन आणि विकासासाठी जगभरातल्या देशांमध्ये एकप्रकारची शर्यत का सुरू आहे?

ऐका संपूर्ण एपिसोड.

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 15th January 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.