Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोरोनाची साथ 2022 मध्ये संपणार का?
कोरोनाचे रुग्ण कमी होतायत असं वाटेपर्यंत ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आली. कोरोनाची साथ नेमकी कधी संपणार असा प्रश्न अनेकांना असतो. 2022 च्या वर्षात कोरोना पँडेमिककडून एंडेमिककडे जाईल का? हा आजार किती काळ गंभीर राहील? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये
संशोधन - टीम बीबीसी
लेखन, निवेदन- मयांक भागवत
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
Published on Monday, 17th January 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.