सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : फटे स्कॅमसारख्या फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : फटे स्कॅमसारख्या फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : फटे स्कॅमसारख्या फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या?

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवत विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शी, सोलापूरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक कशी करायची? समजा आपल्याकडे भरपूर परतावा देणारी योजना असल्याचं कोणी सांगितलं, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पहायच्या? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

संशोधन : अमृता दुर्वे
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

Published on Tuesday, 18th January 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.