सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: या ज्वालामुखीत विनाशकारी उद्रेक का झाला? | सोपी गोष्ट 517

सोपी गोष्ट पॉडकास्ट: या ज्वालामुखीत विनाशकारी उद्रेक का झाला? | सोपी गोष्ट 517

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: या ज्वालामुखीत विनाशकारी उद्रेक का झाला? | सोपी गोष्ट 517

15 जानेवारी 2022 रोजी टोंगामधील बेटावर झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर विस्फोटाच्या लहरी पॅसिफिक महासागरातच नाही, तर भारतात आणि थेट ब्रिटनमध्येही जाणवल्या. या ज्वालामुखीनं इतका विनाश का केला?


संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Friday, 21st January 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.