Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: अमर जवान ज्योती राष्ट्रीय शहीद स्मारकात विलीन का करण्यात आली?
आता नवीन तयार केलेल्या नॅशनल वॉर मेमोरियलच्या ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन करण्यात आली. पण असं का करण्यात आलं? हे करून काय साध्य होतंय? तब्बल 50 वर्षांपासून शहिदांना सलामी देत असलेल्या एका ज्योतीचं महत्त्व कमी केलं जातंय का? याची कारणं ऐतिहासिक आहेत की राजकीय?
पाहूया अमर जवान ज्योतीची ही सोपी गोष्ट.
लेखन–निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले
Published on Friday, 21st January 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.