Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : गांधीजींचं आवडतं गाणं बीटिंग द रिट्रिट कार्यक्रमातून का वगळलं?
महात्मा गांधींना आवडणाऱ्या इंग्रजी गीताची धून 1950पासून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातल्या ‘बीटिंग द रिट्रिट’ मध्ये सैन्यदलाचं संगीतपथक वाजवत असे. पण 72 वर्षांपासून वाजणारी ही धून या वर्षापासून वाजणार नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. या गाण्याची आणि वादाची ही सोपी गोष्ट. लेखन/निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - निलेश भोसले
Published on Tuesday, 25th January 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.