Download रशिया - युक्रेन तणाव : युरोप गारठण्याशी रशियाचा काय संबंध? | सोपी गोष्ट पॉडकास्ट 520
भर थंडीच्या काळात त्यांच्याकडे ऊर्जा संकट निर्माण झालंय. प्रचंड मागणी असूनही युरोपियन देशांना कमी गॅस पुरवठा होतोय. पुरेसा नैसर्गिक वायू मिळाला नाही तर युरोपातल्या देशांमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होईल आणि परिणामी लोकांना या थंडीच्या काळात विजेचा तुटवडा भासेल. पण नेमका आताच युरोपात हा ऊर्जा तुटवडा का निर्माण झालाय? आणि याचा रशिया आणि युक्रेनमधल्या तणावाशी काय संबंध आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...
संशोधन : टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Published on Tuesday, 25th January 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.