सोपी गोष्ट - पद्म पुरस्कारांची निवड कशी होते? आजवर कोणी पद्म पुरस्कार नाकारलाय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 521

पद्म पुरस्कारांची निवड कशी होते? आजवर कोणी पद्म पुरस्कार नाकारलाय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 521

Download पद्म पुरस्कारांची निवड कशी होते? आजवर कोणी पद्म पुरस्कार नाकारलाय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 521

पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात. पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये

संशोधन : अमृता दुर्वे
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

Published on Wednesday, 26th January 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.