सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : इन्कम टॅक्स स्लॅब न बदलल्याने मध्यमवर्गीयांचं नुकसान झालं का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इन्कम टॅक्स स्लॅब न बदलल्याने मध्यमवर्गीयांचं नुकसान झालं का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : इन्कम टॅक्स स्लॅब न बदलल्याने मध्यमवर्गीयांचं नुकसान झालं का?

तुम्ही नोकरी करत असाल तर बजेटमध्ये तुमची नजर आयकराबद्दलच्या घोषणांवर असेल. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढतेय का हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल. पण यंदा तसं झालं नाही, खरंतर गेली काही वर्षं ही सवलत मिळालीच नाहीय. यामुळे पगारदारांचं, मध्यमवर्गीयांचं नुकसान झालंय का? विरोधक, सरकार आणि तज्ज्ञ काय म्हणतात? ऐका ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Wednesday, 2nd February 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.