Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : हिजाब घालणं हा घटनेने दिलेला अधिकार आहे का?
कर्नाटकच्या दोन शहरांमधून सुरू झालेला वाद आता देशभरात पोहोचलाय. मुलींनी कॉलेजमध्ये हिजाब घालून यायचा की नाही यावरून वादंग पेटलाय. हिजाब घालणं हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण ते शैक्षणिक संस्थेच्या परिसरात घालण्याचाही अधिकार आहे का? त्यावर निर्बंध घालता येऊ शकतात का?
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले
Published on Wednesday, 9th February 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.