सोपी गोष्ट - शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकारण का होतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकारण का होतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकारण का होतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्याचं प्रकरण अजून मिटलेलं नाही. त्यात गेल्या आठवड्यात तिथल्या महापालिका आयुक्तांवरही शाईफेक करण्यात आली. नेमका वाद काय आहे आणि पुतळे उभारण्याविषयीची नियमावली काय सांगते? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – जान्हवी मुळे, नितेश राऊत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 15th February 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.