सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: एबीजी शिपयार्ड कंपनीने बँकांना कसं फसवलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: एबीजी शिपयार्ड कंपनीने बँकांना कसं फसवलं?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: एबीजी शिपयार्ड कंपनीने बँकांना कसं फसवलं?

विजय माल्या, नीरव मोदी यांच्या कर्ज घोटाळ्यालाही मागे टाकेल असा 22,492 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा मागच्या आठवड्यात समोर आला आहे. आणि तो घडवून आणणारे एबीजी शिपयार्ड कंपनीने मालक आणि संचालक देश सोडून फरारही झाले आहेत. हा देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बँक घोटाळा मानला जातोय. एबीजी कंपनीने एकूण 28 बँकांची फसवणूक कशी केली, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Friday, 18th February 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.