सोपी गोष्ट - व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन का जिंकायचंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन का जिंकायचंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन का जिंकायचंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

दोन शेजारी देशांमधल्या कुरबुरी तशा नव्या नाहीत. पण युक्रेन आणि रशियामधला संघर्ष युद्धाच्या शक्यतेपर्यंत पोहोचला आहे. त्यात पुतिन यांनी युक्रेनमधल्या दोनेस्क आणि लुहांस्क या दोन भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. तसंच युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात नव्हताच अशा आशयाचं विधानही त्यांनी केलंय. पुतिन यांच्या मनात युक्रेनविषयी एवढी चीड का आहे?


लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Thursday, 24th February 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.