सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : युक्रेन रशिया युद्धाचे तुमच्यावर हे 5 परिणाम होऊ शकतात

सोपी गोष्ट पॉडकास्ट : युक्रेन रशिया युद्धाचे तुमच्यावर हे 5 परिणाम होऊ शकतात

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : युक्रेन रशिया युद्धाचे तुमच्यावर हे 5 परिणाम होऊ शकतात

युक्रेन आणि रशियात युद्ध भडकलंय. युरोपाबरोबरच सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे लागलंय. पण इथे भारतात बसून तुमच्या माझ्यावर याचे परिणाम कसे होऊ शकतात? आपला याच्याशी थेट संबंध कसा येणार आहे? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागामधून.

संशोधन – सरोज सिंह
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Friday, 25th February 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.