सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: जगात कुठल्या देशांकडे आहेत अण्वस्त्र?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जगात कुठल्या देशांकडे आहेत अण्वस्त्र?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: जगात कुठल्या देशांकडे आहेत अण्वस्त्र?

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच देशाच्या अण्वस्त्र यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांना आहेत. पण, ही धमकी आहे की, पुतिन खरंच अण्वस्त्राचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. या दोन्ही परिस्थिती या युद्धाचं स्वरुप काय असेल. देशात किती देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत? पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - टीम बीबीसी

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 1st March 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.