सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट - झुंड, पावनखिंड चित्रपटांवरून जातीय वाद का झाला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट - झुंड, पावनखिंड चित्रपटांवरून जातीय वाद का झाला?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट - झुंड, पावनखिंड चित्रपटांवरून जातीय वाद का झाला?

गंगूबाई काठियावाडी, झुंड आणि पानवखिंड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहेत. पण त्याचवेळी यांच्याभोवती काही नवीन प्रश्न उभे राहिले. कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची यावरून सुरू झालेली चर्चा जातीय अस्मितांवर कशी पोहोचली? बहुजन विरुद्ध अभिजन असं या सगळ्याला स्वरुप का आलं? जाणून घेऊ या सोपी गोष्टच्या या भागातून.

संशोधन – जान्हवी मुळे
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 10th March 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.