सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : – काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार

सोपी गोष्ट पॉडकास्ट : – काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : – काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार

काश्मिरी पंडितांचा मुद्दा सध्या चर्चिला जातोय. त्यांना काश्मिरातून पलायन करायला भाग पाडण्यात कोणत्या संघटनांचा हात होता? काश्मिरी पंडितांविरुद्ध हिंसाचार कुणी घडवून आणला होता? काश्मिरमध्ये हिंसाचार करणाऱ्या या 5 कट्टरतावादी संघटनांबद्दल जाणून घ्या.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Wednesday, 16th March 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.