Download गोड पदार्थ, साखर खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट
साखर सोडली की आरोग्य सुधारतं असा अनेकांचा समज आहे. अनेक लोक साखरेला आपला शत्रू मानतात. निरोगी राहण्यासाठी साखरेचा त्याग करायला हवा का? साखर खाल्ल्यामुळे आजार होतात का? तज्ज्ञ काय सांगतात? ऐका आजची सोपी गोष्ट.
संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 18th March 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.