सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला?

आशा सेविकांना कुटुंब नियोजन आणि लैंगिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी जी किट्स दिली जातात त्यात एक रबरी लिंग देण्यात येण्यावरून वाद झाला आहे. अशाप्रकारची मॉडेल्स वापरणं आशा सेविकांना अवघडल्यासारखं करू शकतं असा काहींचा दावा आहे तर मुळात यात नवीन काही नसून यापूर्वीही अशाप्रकारची मॉडेल्स वापरली जात होती असं प्रशासन आणि काही आशा सेविकांनी सांगितलं आहे. काय आहे हा वाद?
संशोधन – बीबीसी मराठी
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 22nd March 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.