Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादीमीर पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय?
व्लादीमीर पुतीन युक्रेन आक्रमणाबद्दल नेमका काय विचार करतायत यावर अवलंबून आहे की हे युद्ध कसं आणि कधी संपेल. पुतीन म्हणतायत की हे आक्रमण रशियाने नाही, युक्रेनने सुरू केलं. पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? जगभरातले गुप्तहेर याची उकल करण्याचा प्रयत्न करतायत. या गुप्तहेरांना काय सापडलं?
संशोधन - गॉर्डन कॉरेरा
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Tuesday, 22nd March 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.