Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : श्रीलंकेत महागाई इतकी का भडकली आहे?
महागाईचा प्रश्न भारतात त्रास देतो आहेच, पण श्रीलंकेत परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या एका आठवड्यात 16 श्रीलंकन नागरिक पळ काढून भारतात आलेत. ते आता तामिळनाडूत पोलिसांच्या ताब्यात आहेत. आपल्या शेजाऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती कशी ओढवली?
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 25th March 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.