सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: हिंदूंना भारतातल्या काही राज्यांमध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: हिंदूंना भारतातल्या काही राज्यांमध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: हिंदूंना भारतातल्या काही राज्यांमध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो का?

सध्या सर्वोच्च न्यायालयात एका देशांतल्या काही राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत असं २०११ ची जनगणना सांगते. मग हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा अधिकार कोणाचा? केंद्र सरकारचा की राज्यांचा? या विषयावर ही सोपी गोष्ट.

Published on Tuesday, 29th March 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.