सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत का वाढतायत?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत का वाढतायत?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत का वाढतायत?

गेले 9 दिवस देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होताना आपण पाहातोय. कधी 50 पैसे तर कधी 75 पैसे तर कधी काही रुपयांमध्येही ही वाढ होतेय. पण गेल्या 9 दिवसांत 8 वेळा ही वाढ का झालीये? एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे देशांतर्गत कारणं यामुळे या किंमतीत वाढ होतेय का?

संशोधन, लेखन, निवेदन – ओंकार करंबेळकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 30th March 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.