सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल?

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताने अत्यंत सावध भूमिका घेतलीय. आपण संयुक्त राष्ट्रांमधल्या प्रस्तावांवर कोणत्याच बाजूने मत दिलेलं नाही. आपण रशियाची उघडपणे निंदा केली नाही, पण युक्रेनलाही निराश केलं नाही. रशिया आणि अमेरिका जगातल्या विविध राष्ट्रांना आपापल्या बाजूने वळवू पाहतायत. भारत ही तारेवरची कसरत कशी पार पाडेल? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

संशोधन,लेखन,निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 1st April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.