Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : भाजपच्या स्थापनेला होता मुस्लीम प्रमुख पाहुणा
गेल्या चार दशकांत भारतीय जनता पक्षानं भारतीय राजकारणात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आपलं स्थान बळकट केलं आहे. पण या पक्षाची स्थापना कशी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनसंघाच्या कुशीची उब आणि जनता पार्टीतली घुसळण या दोहोंतून भाजपचा जन्म झाला, असपण इतकंच सांगावं, इतकाच काही मर्यादित इतिहास नाही.
संशोधन - नामदेव काटकर
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 6th April 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.