सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?

रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारीला हल्ला केला. या युद्धाला आता 44 दिवस झाले आहेत. पण इतक्या दिवसांच्या संघर्षानंतरही रशियाला युक्रेनमध्ये आतपर्यंत शिरता आलेलं नाही. रशियाच्या तुलनेत लहान असणाऱ्या युक्रेनवर वरचढ ठरणं रशियाला इतकं कठीण का गेलं?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

संशोधन : टीम बीबीसी
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर

Published on Friday, 8th April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.