Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : राजपक्षे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे देश डबघाईला आल्याचा आरोप का होतोय?
श्रीलंकेतल्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात श्रीलंकेत निदर्शनं झाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंनी आणीबाणी लावली आणि नंतर आणखी निदर्शनांनंतर ती उठवलीही. याचा राजकीय फटकाही त्यांना आणि पक्षाला बसला कारण अर्थमंत्र्यांसह या मंत्रिमंडळातल्या अनेकांनी राजीनामा दिला.
अनेक स्थानिक श्रीलंकन या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि एकूणच राजपक्षे कुटुंबाला दोषी धरतायत.
राजपक्षे कुटुंबातलं कोण-कोण या सरकारमध्ये कोणत्या पदावर आहे, किंवा होतं...आणि या सगळ्याचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालाय?
संशोधन : हर्षल आकुडे
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर
Published on Friday, 8th April 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.