गोष्ट दुनियेची - भाग 23: रशियाला युक्रेन जिंकायला एवढा संघर्ष का करावा लागतोय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 23: रशियाला युक्रेन जिंकायला एवढा संघर्ष का करावा लागतोय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 23: रशियाला युक्रेन जिंकायला एवढा संघर्ष का करावा लागतोय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर एक महिन्यानंतरही रशिया कीव्हवर नियंत्रण नाही मिळवू शकलाय. त्यांचं सैन्य जवळजवळ शून्य डिग्री तापमानात संघर्ष करताना दिसतंय. कुठे ट्रक दलदलीत फसून निकामी होतायत तर कुठे इंधन पुरवठाच होत नसल्याने ताफा खोळंबलाय. तर युक्रेनच्या इतर भागांमध्ये भुकेने व्याकूळ झालेल्या रशियन सैनिकांनी दुकानं लुटल्याच्या बातम्या येतायत.
यामुळे जगातल्या सर्वांत मोठ्या लष्करी शक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या रशियन सैन्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत, की ते युक्रेनला हरवू का नाही शकत आहेत? तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की युद्धाच्या दीड महिन्यानंतरही रशिया कीव्हवर कब्जा का नाही करू शकलंय?
मूळ निर्मिती - द इंक्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती – मानसी दाश
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 9th April 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.