सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते?

सोपी गोष्ट पॉडकास्ट:  भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते?

14 लाख कर्मचारी असलेलं भारतीय सैन्य हे रोजगारनिर्मितीच्या बाबतीत देशातच नाही तर जगातही आघाडीच्या संस्थापैकी एक आहे. लष्करातली नोकरी अभिमानाची आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यानं मोठ्या प्रमाणात भारतीय तरूण सैन्यात जायला उत्सुकही असतात. पण गेली दोन वर्ष सैन्यभरतीच झालेली नाही.

संशोधन – सौतिक बिस्वास
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 11th April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.