सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट: ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधी सोडला?

सोपी गोष्ट पॉडकास्ट:  ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधी सोडला?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधी सोडला?

दिल्लीत राम नवमी आणि चैत्र नवरात्रीत मांसाहारावर बंदीच्या मुद्द्यावरून वाद रंगला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्षही झाला. पण शाकाहारी हिंदू किंवा जैन विरुद्ध मांसाहारी मुस्लीम, अशी भारतीय खाद्यसंस्कृतीची विभागणी करता येत नाही आणि सगळेच हिंदू शाकाहारी आहेत असंही नाही.

संशोधन – अपर्णा अल्लूरी, जान्हवी मुळे

निवेदन - जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 13th April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.