Download सोपी गोष्ट पॉडकास्ट: अझान आणि मशिदीतल्या भोंग्याविषयी नियम काय सांगतात?
लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अझान हा केवळ भारतातच नाही तर अगदी काही मुस्लिम देशांतही वादाचा विषय ठरला आहे. धार्मिक स्थळी ध्वनिक्षेपक किंवा कुठलीही साऊंड सिस्टिम वापरण्याविषयी भारतातले नियम काय सांगतात?
संशोधन – जान्हवी मुळे, दीपाली जगताप
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Wednesday, 13th April 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.