Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोदी सरकार तुमच्या खासगी माहितीवर CPC द्वारा गदा आणतंय का?
लोकसभेनं संमत केलेल्या द क्रिमिनिल प्रोसिजर (आयडेंटिफिकेशन) या विधेयकावरून वाद सुरू आहे. पण हा कायदा बेकायदेशीर असल्याचा आणि त्यामुळे नागरीकांच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास आणि खटल्यांचा वेगानं निकाल लागण्यात यानं मदत होईल.
संशोधन – टीम बीबीसी, निवेदन - जान्हवी मुळे, एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Monday, 18th April 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.