सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : फ्रान्समध्ये ‘मुस्लीविरोधी’ नेत्याला मॅक्रॉन यांनी कसं हरवलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : फ्रान्समध्ये ‘मुस्लीविरोधी’ नेत्याला मॅक्रॉन यांनी कसं हरवलं?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : फ्रान्समध्ये ‘मुस्लीविरोधी’ नेत्याला मॅक्रॉन यांनी कसं हरवलं?

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मरीन ल पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पेन यांच्या भूमिका मुस्लीमविरोधी असल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. मॅक्रॉन यांनी महागाईचा फटका बसू न देता उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारसरणींच्या पक्षांचा पराभव कसा केला? पाहा ही सोपी गोष्ट.

संशोधन, लेखन – सिद्धनाथ गानू
निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Monday, 25th April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.