सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं, आता पुढे काय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं, आता पुढे काय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं, आता पुढे काय?

इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं. मुक्त अभिव्यक्तीचा पुरस्कार करणारे मस्क आता लोकांना ट्विटरवर वाटेल ते बोलण्याची मुभा देतील का? सगळे निर्बंध उठवले जातील का? मस्कच्या मालकीचं ट्विटर पूर्वीपेक्षा वेगळं असेल का?

संशोधन, लेखन - सिद्धनाथ गानू
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Wednesday, 27th April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.