सोपी गोष्ट - नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? कोणत्या सरकारमुळे पेट्रोल महागलंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? कोणत्या सरकारमुळे पेट्रोल महागलंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? कोणत्या सरकारमुळे पेट्रोल महागलंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, पण काही राज्यांनी व्हॅट कमी न केल्यामुळे पेट्रोलचे भाव जास्त आहेत, असं मोदी म्हणतायत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. ते म्हणतात की पंतप्रधान चुकीची माहिती पसरवतायत. खरं कुणाचं? पेट्रोल, डिझेलच्या किमती कुणामुळे कमी होत नाहीयत?

संशोधन, लेखन – सिद्धनाथ गानू
निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Thursday, 28th April 2022.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.