Download प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट पॉडकास्ट
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युला आता सोळा वर्षं झाली. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत - त्यांचाच लहान भाऊ प्रवीणने त्यांची हत्या का केली? प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून लिहिलेलं पुस्तक ‘माझा अल्बम’ आणि खटल्या दरम्यान कोर्टात नोंदवण्यात आलेल्या साक्षी यांच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Tuesday, 3rd May 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.